बुधवार, १७ डिसेंबर, २०१४

Man

माणसाचे मन हे खरच खूप खोल आहे. मनाच्या गर्तेत काय चालू आहे हे कधीच कुणाला कळू शकणार नाही. जेवढा दुसऱ्याच्या मनाचा विचार करून वागावे  तेवढे  काहीतरी कमीच पडते. समोरच्याला हवे तसे संपूर्ण असा कधी होतच नाही. कायमच थोडा ही थोडे कि जरुरत है.. असं का बरे असावे ?