मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

Ekant

एकांत म्हणजे एकटेपणा.. पण हा आपल्याला माहित असलेला अर्थ झाला..एकांत ह्या शब्दाची फोड केली तर एक + अंत म्हणजे एकतेणापाचा अंत असं नाही का होणार? किंवा मग एक + अंत म्हणजे जेव्हा एकाचा अंत होतो म्हणजेच  तेव्हा मी आणि myself असतो असा अर्थ असेल? एकांत म्हणजे एकटेपणा नाही.. एकांत म्हणजे आपल्याला आपल्याशी बोलायला मिळालेला निवांत वेळ.. आणि बोलणे हे नेहमी २ जणांमध्ये होते मग आपण आपल्याशी बोलताना एकटे कसे असणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा