मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

 काठावर बसून त्या पाण्यात दगड भिरकाव्ल्यावर उठणाऱ्या तरंगांची मजा सगळेच घेतात पण तोच दगड पाण्याला वेदना देऊन जातो हा विचार कुणाच्याच  मनात का येऊ नये?

1 टिप्पणी: